योगा आपल्याला असं जग दाखवतं जे तुमच्यासाठी कार्य करतं तुमच्या विरुद्ध नाही.

सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या, त्या जगताना तुमच्या आयुष्याच्या प्रवासाचा खरा आनंद घ्यायला “योग” तुम्हाला मदत करेल. 

Hello
I'm Snehal Salunke – a certified Yoga Trainer, Meditation Practitioner, and Holistic Wellness Coach. With years of experience, I have helped individuals transform their lives by embracing yoga, mindfulness, and healthy living.

Snehal Kawthale

Yoga Teacher & Evaluatot

0 K+

Total Followers

0 K+

Total subscribers

0 K+

Total Followers

0 +

Batches Completed

योगाची गरज का आहे?

हृदय, फुफूस , सांधे यांच्या आरोग्यासाठी

शारीरिक लवचिकतेसाठि

मानसिक शांतीसाठी

वजण कमी करण्यासाठी

पंचणसंस्था चांगली होण्यासाठी

वजण संतुलीत ठेवण्यासाठी

भरपूर उर्जेसाठी

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी

आध्यात्मिक विकासासाठी

आरोग्यपूर्ण आयुष्याच्या दिशेने पहिले पाऊल

Monthly Plan

399 /Mon

Included Features

WEIGHT LOSS

15000 / Mon

Included Features

FACEYOGA

3999 /7 days

Included Features

FERTILITY YOGA

14999 /Mon

Included Features

GARBHSANSKAR

9999 /Mon

Included Features

DIET & LIFESTYLE

4999 /Mon

Included Features

आनंददायी अनुभव

खूप वर्षांपासून खूप वेळ एक जागेवर बसल की चक्कर यायची, पण या 3 महिन्यात चक्कर एकदम गायब झाली आहे

रागिणी घोडके

माझं चिडचिड करणे खूप कमी झाले आहे, काम सुद्धा व्यवस्थित time मध्ये पूर्ण होते. स्नेहयोगाची कृपा खूप खूप धन्यवाद..!

सचिन गोपछेडे

backpain साठी मला आता गोळी घ्यावी लागत नाही मी जवळजवळ महिन्याला 15-20 गोळ्या खायचो. पण मागच्या 5 महिन्यात मी backpain साठी 1 पण गोळी नाही घेतली.

आरती

गेली 1.5 वर्ष झाले मी स्नेहयोगासोबत कनेक्टेड आहे. माझ्या experiecnce खरंच खूप छान आहे. खण्यावर्ति भरपूर control अला आहे.

योगिनी नेलगीकर

Designed & Developed by leadstosell.com